सोनं, शेअर की रिअल इस्टेट; कुठून मिळाले सर्वाधिक रिटर्न?

गुंतवणुकीसाठी पर्याय असंख्य असले तरी सोनं, शेअर बाजार आणि रिअल इस्टेट हे तीनच मार्ग बहुतेकांच्या पोर्टफोलिओत कायम दिसतात. 

पण गेल्या दोन दशकांत यापैकी कोणत्या गुंतवणुकीने खरोखर संपत्ती वाढवली, कोण मागे राहिले? या प्रश्नाचं उत्तर गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं ठरतं

हा गोष्टी त्यांच्या भविष्यातील गुंतवणूक धोरण ठरवण्याचा आधार बनू शकतं.

का सोनं पुढे? गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक आर्थिक अनिश्चितता, महागाई, व्याजदरातील बदल आणि राजकीय तणाव यावेळी गुंतवणूकदार सोन्याकडे वळले. 

सोनं हे ‘सेफ हेवन’ म्हणून ओळखलं गेलं, त्यामुळे सोन्याची मागणी कायमच चांगली राहिली व त्याचा भाव हळूहळू वाढतच राहिला

यातून काय शिकावं? गुंतवणुकीत वैविध्य फार महत्त्वाचे आहे. जरी सोन्याने अपेक्षित कामगिरी केली असली, भविष्यात कोणती गुंतवणूक पुढे कशी होईल हे निश्चित नाही.

आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, सोनं आणि रिअल इस्टेट यांचं संतुलन राखणं आवश्यक आहे.

NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक

Click Here