केंद्र सरकारने वाहन खरेदीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणल्याचा मोठा फायदा वाहन क्षेत्राला होत आहे.
गेल्या एका महिन्यात या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली असून, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. ही वाढ पुढेही कायम राहण्याची चिन्हे आहेत.