परदेशातून येणाऱ्या रकमेच्या मदतीवर सर्वाधिक अवलंबून देशांमध्ये टोंगा अव्वल आहे.
अनेक देशांचे अर्थकारण परदेशी नागरिकांच्या कमाईवर अवलंबून असल्याने जागतिक बदलांमुळे त्यांना फटका बसू शकतो.
लेसोथो हा देश २१.९८ टक्के रकमेवर अवलंबून आहे. आणि एल साल्वाडोर हा देश २४ टक्के रकमेवर अवलंबून आहे.
होंडुरास हा देश २५.७०% रकमेवर अवलंबून आहे. तर सामोआ हा देश २६.४३ टक्के रकमेवर अवलंबून आहे.
टोंगा ४९.९८% रकमेवर अवलंबून आहे.
ताजिकिस्तान ४७.८९% रकमेवर अवलंबून आहे.
लेबनॉन ३३.३५% रकमेवर अवलंबून आहे. तर नेपाळ ३३.०६% रकमेवर अवलंबून आहे.
निकाराग्वा हा देश २६.६४% रकमेवर अवलंबून आहे.
रुपयांची रक्कम भारताला परदेशातून आली. परदेशातून येणाऱ्या रकमेचा भारताच्या जीडीपीमध्ये हिस्सा अंदाजे ३.५% आहे.