सर्वात स्वस्त कार लोन कोण देतंय?

सणासुदीच्या दिवसात नवीन कार घेण्याचा विचार करताय?

पण कार लोन स्वस्त हवंय? काळजी करू नका, अनेक बँका देत आहेत खास ऑफर्स!

गणेशोत्सव, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही सरकारी बँकांनी कार लोनच्या व्याजदरात कपात केली आहे.

सर्वात स्वस्त कार लोन सध्या UCO Bank देत आहे, फक्त ७.६०% व्याजदराने.

त्यापाठोपाठ कॅनरा बँक (७.७०%) आणि इंडियन बँक (७.७५%) देखील स्वस्त लोन देत आहेत.

५ वर्षांच्या ५ लाख रुपयांच्या लोनसाठी तुमची EMI सुमारे १०,०४३ रुपयांपासून सुरू होऊ शकतो.

काही बँकांनी प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे, काही ठिकाणी ती पूर्णपणे माफ आहे.

कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँकेत सप्टेंबरपर्यंत प्रोसेसिंग फीवर १००% सूट मिळत आहे.

परंतु, लोन घेण्यापूर्वी प्रत्येक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम दर नक्की तपासा.

या सणासुदीत कमी खर्चात तुमच्या स्वप्नातील कार घरी आणा.

Click Here