तुम्ही सोन्याच्या वेगाने वाढणाऱ्या किमती बघितल्या आहेत का?
६ वर्षांपूर्वी, १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ३४,००० रुपये होती.
आज त्याच १० ग्रॅम सोन्याची किंमत १,१०,००० रुपये आहे, म्हणजे २००% वाढ!
आता विचार करा, पुढच्या १० वर्षांत सोन्याचा दर १०% CAGR ने वाढला तर काय होईल?
आज १०० ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला GST आणि मेकिंग चार्जेससह जवळपास २८ लाख रुपये लागतील.
मग लग्न, रिसेप्शन, डेकोरेशन यावर किती खर्च येईल, याचा विचार करा!
म्हणून आताच जागे व्हा आणि दरवर्षी थोडं थोडं सोनं खरेदी करा.
किंवा गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करा.
वेळेत नियोजन केले नाही, तर पुढे सोन्याची खरेदी करणे अशक्य होईल!