सुंदर पिचाई यांची IIT मध्ये कितवी रँक होती?

सुंदर पिचाई

आघाडीची टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत.

भारतीय वंशाचे सुपूत्र!

ते भारतीय वंशाचे असले तरी आता अमेरिकन नागरिक आहेत.

शिक्षण भारतातच

!त्यांनी आपले प्राथमिक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण भारतातच पूर्ण केले.

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला!

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला रवाना झाले.

JEE परीक्षा उत्तीर्ण!

आयआयटीमध्ये प्रवेशासाठी त्यांनी प्रतिष्ठित जेईई परीक्षा दिली.

जेईई परीक्षेत कितवी रँक आली होती?

सुंदर पिचाई यांची आयआयटी-जेईई परीक्षेत कितवी रँक आली होती याची अनेकांना उत्सुकता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिचाई यांची रँक अंदाजे ११०० ते १२०० च्या दरम्यान होती.

या रँकवर त्यांना आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळाला होता!

Click Here