उंच इमारतींमधील Refuge Area काय असतो?

तुम्ही अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये Refuge Area असा ठळक अक्षरातील बोर्ड नक्की पाहिला असेल.

पण, अनेकांना अद्याप Refuge Area म्हणजे काय? तो कशासाठी असतो याची माहिती नाही.

प्रत्येक उंच इमारतींमध्ये ७० ते ८० फुटांवर एक खास जागा बनवलेली असते, ज्याला 'Refuge Area' म्हणतात.

हा एक मोकळा, सुरक्षित मजला असतो, जिथे आग किंवा भूकंपासारख्या परिस्थितीत लोक आसरा घेऊ शकतील.

आपात्कालीन परिस्थितीत लोकांच्या सुरक्षेसाठी अशी व्यवस्था असणे बंधनकारक आहे.

अग्निशमन दल किंवा इतर मदत दल इथे येऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढतात.

'रेफ्यूज एरिया' हे फक्त सुरक्षित ठिकाण नसून, ते एक जीवनरक्षक कवच आहे.

प्रत्येक रहिवाशाला या जागेची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही उंच इमारतीमध्ये असाल, तेव्हा 'रेफ्यूज एरिया' नक्की माहिती करुन घ्या.

Click Here

अग्निशमन दल किंवा इतर मदत दल इथे येऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढतात.