देशात GST कपातीनंतर सर्वात स्वस्त ५ कार!

GST कपातीनंतर छोट्या हॅचबॅक आणि एंट्री-लेव्हल कारच्या किंमतीत ४०,००० ते १ लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी बजेट कार शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

आम्ही तुमच्यासाठी देशातील ५ सर्वात स्वस्त कारची माहिती घेऊन आलो आहोत.

Maruti S-Presso, फक्त ₹३.४९ लाखांपासून. आता देशातील सर्वात स्वस्त कार बनली आहे.

Maruti Alto K10, ₹३.९९ लाखांत क्लासिक आणि विश्वसनीय हॅचबॅक येत आहे

Renault Kwid, ₹४.२९ लाखांत युवकांसाठी स्टायलिश हॅचबॅक कार मानली जाते.

Maruti Celerio, ₹५.३७ लाखांत उत्तम मायलेज असलेली फॅमिली फॅमिली कार आहे.

Renault Triber, ७-सीटर गाडी आता फक्त ₹५.७६ लाखांपासून मिळणार आहे.

किंमती शहरानुसार बदलू शकतात. खरेदीपूर्वी डीलरकडे कन्फर्म करा.

Click Here