सध्या बचत वाढवणे महत्वाचे आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीची एक फिक्स रक्कम बाजूला ठेवा.
गरजेच्या आणि विनागरजेच्या वस्तुंची यादी बनवा.
प्रत्येक खरेदीवेळी ही वस्तु खरच गरजेची आहे का पाहा.
ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना लगेच पैसे भरू नका. थोडा वेळ घ्या.
कॅशबॅक, कूपन आणि ऑफर्स यांचा योग्य पद्धतीने उपयोग करा.
प्रत्येक आठवड्याला खर्चाचा हिशोब ठेवा. यामुळे तुम्हाला खर्चाचा अंदाज येईल. यानंतर तुम्ही योग्य नियोजन करु शकता.
एक लाँग टर्म गोल सेट करा, जसे की कार किंवा घर यासाठी डाउन पेमेंट करुन ठेवा.