चिनी लोकानाही 'मेड इंडिया' वस्तूंची भूरळ 

भारताची चीनला होणारी निर्यात किती वाढली?

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या चार महिन्यात भारताची चीनला होणारी निर्यात सुमारे २० टक्क्यांनी वाढून ५.७६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

ही वाढ इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, रसायने, कृषी उत्पादने, प्लास्टिक आणि अन्नपदार्थ यांसारख्या क्षेत्रांमुळे झाली आहे.

मे २०२५ मध्येच भारताची चीनला होणारी निर्यात १.६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ही निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे.

चीन आता भारताची दुसरी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ झाली आहे.

दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होत असून ही वाढ आगामी काळातही टिकून राहण्याची शक्यता आहे. सरकार पारदर्शकता आणि स्थिरता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वाह, आता 'फ्री'मध्ये थायलँडला फिरा; फक्त करावे लागेल 'हे' एक काम

Click Here