पगारानुसार किती रुपयांची कार घेतली पाहिजे?

अनेकदा भावनेच्या भरात आपण उत्पन्नापेक्षा जास्ती किमतीची कार घेतो. पण, यामुळे कर्जाच्या चक्रात अडकण्याची शक्यता असते.

पहिला नियम म्हणजे कारची किंमत तुमच्या १२ महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त नसावी.

समजा तुमचा मासिक पगार ३० हजार आहे, तर ३.६ लाखांपर्यंतची कार घेऊ शकता.

जर पगार ५० हजार असेल, तर ५ ते ६ लाखांपर्यंतच्या गाडीचा विचार करा.

८० हजार किंवा त्याहून जास्त पगारावर ८ ते १० लाखांची कार घेणे योग्य ठरेल.

हे नियोजन केल्यास तुमच्यावर कर्जाचा भार जास्त पडणार नाही.

कार खरेदी करताना कमीतकमी २०% रक्कम डाउन पेमेंटसाठी तयार ठेवा.

तुमचा मासिक हप्ता (EMI) पगाराच्या १५% पेक्षा जास्त असू नये.

ईएमआयसोबतच इन्शुरन्स, पेट्रोल आणि देखभालीचा खर्चही लक्षात घ्या.

योग्य आर्थिक नियोजन करूनच तुमच्या स्वप्नातील गाडी खरेदी करा!

Click Here