दरमहा २०,००० हजारांची गुंतवणूक २० वर्षात किती होईल?

दरमहा २० हजार रुपयांची SIP! २० वर्षांनी किती रक्कम तयार होईल? चला, गणित समजून घेऊया.

तुम्ही दरमहा २० हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करत आहात का?

हा फॉर्म्युला लक्षात घ्या : गुंतवणुकीची रक्कम (SIP), कालावधी आणि अपेक्षित परतावा.

आपण सरासरी १२% वार्षिक परतावा गृहीत धरूया. 

२० हजार रुपये दरमहा, २० वर्षांसाठी म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक ४८ लाख रुपये होईल. 

एसआयपीने चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. यामुळे तुमचा पैसा वेगाने वाढतो. 

२० वर्षांनी तुम्हाला मिळणारी अंदाजित रक्कम असेल १.९९ कोटी! 

इथे परतावा १२% आहे, पण बाजाराच्या कामगिरीनुसार तो कमी-जास्त होऊ शकतो. 

करोडपती बनण्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकाळ संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. 

शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या.

Click Here