बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न आहे. पण, तिथल्या फ्लॅटची किंमत किती?
बुर्ज खलिफा ही दुबईमध्ये स्थित जगातील सर्वात उंच इमारत आहे.
त्याची उंची सुमारे ८२८ मीटर आहे, जी माउंट एव्हरेस्टच्या उंचीच्या निम्मी आहे.
त्यात एकूण १६३ मजले आहेत, जे आकाशाला स्पर्श करतात.
दरवर्षी जगभरातून लाखो लोक बुर्ज खलिफा पाहण्यासाठी दुबईला येतात.
बुर्ज खलिफातील १ बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे १६ लाख दिरहम म्हणजेच ३.७३ कोटी रुपये आहे.
जर, तुम्हाला २ बीएचके खरेदी करायचा असेल, तर त्याची किंमत सुमारे २५ लाख दिरहम म्हणजेच ५.८३ कोटी रुपये आहे.
बुर्ज खलिफा येथील ३ बीएचके अपार्टमेंटची किंमत सुमारे ६० लाख दिरहम आहे, जे अंदाजे १४ कोटी रुपये आहे.
बुर्ज खलिफामधील सर्व फ्लॅट्स उत्तम लक्झरी आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहेत.