गृहकर्जावर टॅक्स वाचवागृहकर्जाच्या मुद्दल आणि व्याजावर कर सूट मिळते.
आरोग्य विमा घ्यातुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी घेतलेल्या आरोग्य विम्यावर कर सवलत मिळते.
पीपीएफमध्ये गुंतवणूक करासार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये केलेली गुंतवणूक करमुक्त असते.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)ही योजना निवृत्तीसाठी चांगली आहे आणि यातही कर सवलत मिळते.
जीवन विमा पॉलिसी घ्याया पॉलिसीच्या प्रीमियमवरही तुम्हाला कर वाचवता येतो.
'कर बचत' म्युच्युअल फंडमध्ये (ELSS) गुंतवणूकया फंडमध्ये कमी वेळेसाठी गुंतवणूक करूनही कर वाचवता येतो.
शैक्षणिक कर्जमुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर कर सूट मिळते.
देणगी देऊन कर वाचवामान्यताप्राप्त संस्थांना दिलेल्या देणगीवर कर सूट मिळते.
बँकेच्या एफडीवर कर वाचवा५ वर्षांसाठी केलेल्या एफडीवर कर वाचवता येतो.