'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने!

सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी, काही देशांत ते अजूनही स्वस्त आहे. 

'सोन्याचे शहर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुबईत सोन्यावर व्हॅट/आयात शुल्क नाही. 

त्यामुळे भारतातील किमतींपेक्षा येथे सोने तुलनेने स्वस्त मिळते. 

सिंगापूर हे सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र आहे; येथे कमी कर आणि उच्च दर्जाचे सोने मिळते. 

बँकॉक (थायलंड): बँकॉकची सोन्याची बाजारपेठ शुद्ध आणि चांगल्या किमतींसाठी ओळखली जाते. 

स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग: स्वित्झर्लंडमध्ये शुद्धीकरणामुळे सोने स्वस्त तर हाँगकाँगमध्ये करमुक्तीमुळे किंमत कमी असते.

या देशातून पुरुष प्रवासी २० ग्रॅम, तर महिला प्रवासी ४० ग्रॅम सोने करमुक्त आणू शकतात. 

सोने फक्त दागिन्यांच्या स्वरूपातच आणता येते. बिस्किटे किंवा नाण्यांवर बंदी आहे. 

खरेदीचे बिल सोबत ठेवा आणि नियमांचे पालन करूनच स्वस्त सोन्याचा लाभ घ्या!

Click Here