क्रेडिट कार्ड वापरताना 'या' चुका टाळा

एका चुकीमुळे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते

Minimum Payment- अनेक लोक पूर्ण बिल न भरता फक्त Minimum Payment भरतात. यावर 30% ते 40% व्याज लागू शकते. त्यामुळे नेहमी पूर्ण बिल भरा.

क्रेडिट लिमिट पूर्ण वापरू नका- तुमची लिमिट ₹1,00,000 असेल तर पूर्ण वापरू नका. 30% पेक्षा जास्त लिमिट वापरल्यास CIBIL Score कमी होतो.

बिल भरायला उशीर करू नका- Due Date नंतर पेमेंट केल्यास Late Fee, Interest, CIBIL Score कमी कमी होतो. म्हणून Auto Pay सेट करणे सर्वात सुरक्षित.

ATM मधून Cash काढू नका- क्रेडिट कार्डवरून Cash काढल्यास लगेच व्याज सुरू होते आणि Cash Withdrawal Fee लागते. 

जास्त कार्ड घेऊ नका- खूप जास्त क्रेडिट कार्ड घेतल्यास कर्ज वाढते, CIBIL Score वर परिणाम होतो आणि खर्चावर कंट्रोल राहत नाही. 1-2 क्रेडिट कार्ड पुरेसे असतात.

Reward Points, Cashback, Offers पाहून अनावश्यक खरेदी करू नका. Savings साठी कार्ड वापरा, खर्च वाढवण्यासाठी नाही.

Click Here