आरोग्य विमा घेताना 'या' ५ चुका टाळा!

पुरेशी रक्कम : आजारांवरील खर्च पाहून विम्याची रक्कम निवडा.

कमी रक्कम निवडल्यास एमर्जन्सीमध्ये मोठा आर्थिक भार येऊ शकतो!

प्रतीक्षा कालावधी : पॉलिसी घेण्यापूर्वी विविध आजारांसाठीचा वेटिंग पीरियड तपासा.

आधीपासूनचे आजार: विम्यात जुन्या आजारांचा समावेश कधी होणार, हे निश्चित करा.

को-पेमेंट व कपात: दवाखान्याचा काही खर्च तुम्हाला भरावा लागतो का, हे तपासा.

क्लेम सेटलमेंट रेशिओ: ज्या कंपनीचे दावा निकाली काढण्याचे प्रमाण जास्त आहे, तीच निवडा.

पॉलिसी घेताना कोणतीही माहिती लपवू नका; अन्यथा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

सगळ्या अटी व नियम काळजीपूर्वक वाचा, मगच योग्य निर्णय घ्या.

एक सुरक्षित आरोग्य विमा म्हणजे तुमच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक!

Click Here

प्रतीक्षा कालावधी : पॉलिसी घेण्यापूर्वी विविध आजारांसाठीचा वेटिंग पीरियड तपासा.