नोकरी गेली तरी PF लगेच नाही मिळणार!

EPFO ने PF काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे.

आधी नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यांनी संपूर्ण PF रक्कम काढता येत होती.

आता कर्मचारी 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतरच PF ची संपूर्ण रक्कम काढू शकतील.

बेरोजगारीच्या काळात पूर्वीप्रमाणेच 75% रक्कम काढता येईल. 

कारण काय? - कर्मचारी निवृत्ती निधी व पेन्शनसाठीची पात्रता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

पूर्वी अनेक कर्मचारी नोकरी गेल्यानंतर लगेच PF काढत असत, त्यामुळे भविष्यातील पेन्शनवर परिणाम होत होता.

आता PF काढण्यासाठी कागदपत्रे, ओळखपत्र किंवा कारण सांगणे आवश्यक नाही. ऑनलाइन अर्ज करून रक्कम काढता येईल.

कागदपत्रांची झंझट संपल्याने निवृत्ती किंवा बेरोजगारीच्या वेळी पैसे काढणे सोपे होणार आहे.

Click Here