इथं पाण्याहून स्वस्त मिळतं पेट्रोल!

अनेक देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त दरात विकले जाते.

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असून अनेक शहरांमध्ये ते १०० रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. 

जगातील काही देशांमध्ये पेट्रोल पाण्यापेक्षाही खूप स्वस्त दरात उपलब्ध आहे.

भारतात एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत साधारणपणे २०-३० रुपये आहे.

पाण्याची किंमत त्याच्या ब्रँडिंग आणि पॅकेजिंगवर देखील अवलंबून असते.

सौदी अरेबियासारख्या देशात एक लिटर पाण्याची बाटली ४४ रुपयांना मिळते.

अमेरिकेचा शेजारी देश व्हेनेझुएलामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ तीन रुपये आहे.

लिबियामध्ये पेट्रोलचे दर जगात सर्वात स्वस्त आहेत. येथे एका लिटर पेट्रोलसाठी केवळ २.४३ रुपये मोजावे लागतात.

एअर होस्टेसच्या जॉबमधील ही आहेसर्वात वाईट गोष्ट

Click Here