पैसे बचत करण्याच्या स्मार्ट टेक्निक

पैसा वाचवण्यासाठी मासिक बजेट तयार करणे, अनावश्यक खर्च टाळणे अशा सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत

मासिक बजेट बनवा 
दर महिन्याच्या सुरुवातीला उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करा, जेणेकरून पैसे कुठे जातात हे समजेल 

५०/३०/२० नियम वापरा
 ५०% उत्पन्न गरजांसाठी (भाडे, किराणा), ३०% इच्छांसाठी (मनोरंजन, बाहेर खाणे) आणि २०% बचत किंवा गुंतवणुकीसाठी ठेवा 

स्वयंचलित बचत 
पगारातून थेट बचत खात्यात पैसे वळते करा, जेणेकरून खर्च करण्यापूर्वीच बचत होईल 

गरज आणि इच्छा यांतील फरक ओळखा
 खरेदी करण्यापूर्वी, ती वस्तू खरोखर गरजेची आहे की फक्त इच्छा आहे, याचा विचार करा 

खर्चाची नोंद करा
 एक महिनाभर प्रत्येक लहान-मोठ्या खर्चाची नोंद ठेवा

 'नो स्पेंड' विकेंड
 महिन्यातील एखादा वीकेंड असा ठेवा, ज्या दिवशी शून्य खर्च होईल (उदा. घरीच जेवण, बाहेरील फिरणे टाळणे) 

 स्मार्ट शॉपिंग
वस्तू खरेदी करण्यापूर्वी किंमतींची तुलना करा आणि शक्य असल्यास चांगली वस्तू बघून स्वस्तात घ्या. 

 स्मार्ट शॉपिंग
वस्तू खरेदी करण्यापूर्वी किंमतींची तुलना करा आणि शक्य असल्यास चांगली वस्तू बघून स्वस्तात घ्या.