लमसम की एसआयपी कोणता पर्याय बेस्ट?

अनेकदा आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची इच्छा असते. पण, सुरुवात कशी करावी हे कळत नाही.

एकाच वेळी मोठी रक्कम (Lumpsum) गुंतवावी की एसआयपी करावी? असा अनेकांचा प्रश्न असतो.

एसआयपी हा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो.

यात तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता, ज्यामुळे जोखीम कमी होते.

याउलट लमसम म्हणजे एकाच वेळी मोठी गुंतवणूक.

जेव्हा बाजार खाली असतो, तेव्हा Lumpsum गुंतवणुकीचा जास्त फायदा देतो.

एसआयपीमुळे रुपयाची सरासरी (Rupee Cost Averaging) होते.

बाजार कधी वर जाईल हे माहीत नसल्यास SIP सर्वात सुरक्षित आहे.

दोन्हीमध्येही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो.

तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.

Click Here

अनेकदा आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची इच्छा असते. पण, सुरुवात कशी करावी हे कळत नाही.