स्वतःच्या घराचं स्वप्न पाहताय? पण होमलोन घेण्यापूर्वी तुम्हाला किती कर्ज मिळेल, हे जाणून घ्या.
बँका साधारणपणे तुमच्या मासिक पगाराच्या ४०% पेक्षा जास्त EMI नसावा, असा नियम वापरतात.
१० लाख कर्जयासाठी तुमचा मासिक EMI सुमारे ८,९९७ रुपये येईल. यासाठी किमान पगार २२,५०० रुपये असणं आवश्यक आहे.
२० लाख कर्जमासिक हप्ता १७,९९४ रुपये. यासाठी तुमचा पगार ४५,५०० रुपयांपेक्षा कमी नसावा.
५० लाख कर्जEMI सुमारे ४४,९८५ रुपये असेल. यासाठी तुम्हाला किमान १,१२,५०० रुपये पगार असणे आवश्यक आहे.
७० लाख कर्ज मासिक हप्ता ६२,९७९ रुपये. यासाठी तुमचा पगार १,५७,५०० रुपये असणं गरजेचं आहे.
१ कोटी कर्ज यासाठी तुमचा EMI सुमारे ८९,९७० रुपये असेल. तुमचा किमान पगार २,२५,००० रुपये असला पाहिजे.
हे आकडे ९% व्याजदर आणि २० वर्षांच्या कालावधीवर आधारित आहेत. व्याजदर बदलल्यास EMI मध्ये बदल होऊ शकतो.
होमलोन घेताना फक्त EMI नाही, तर डाउन पेमेंट आणि इतर खर्चांचाही विचार करा.
तुमच्या पगाराच्या आणि आर्थिक नियोजनानुसार योग्य कर्ज निवडा आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा!