नोकरीत Promotion
 हवंय ? 

या 10 ट्रिक्स नक्कीचं उपयोगी ठरतील…

 वेळेचं काटेकोर पालन करा वेळेवर ऑफिसला या. काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा. वेळेचा आदर करणाऱ्यालाच पुढे जाण्याची संधी मिळते.

गुप्त गोष्टी गुप्त ठेवा
आपली उद्दिष्टं, योजना पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. इतरांच्या डावापासून वाचाल.

 खोट्या स्तुतीपासून दूर रहा 
चापलुसीने नाही, तर प्रामाणिकपणानेच सन्मान मिळतो.

 दररोज काहीतरी नवीन शिका
 नव्या जबाबदाऱ्या,तंत्रज्ञान,स्किल्स आत्मसात करा.यामुळे तुमचं महत्त्व वाढतं.

 रागावर नियंत्रण ठेवा.
 ऑफिसमध्ये शांत राहा. रागाने प्रतिमा खराब होते आणि संधी हातून जाते

 कामात प्रामाणिकपणा ठेवा.
कुणी पाहतंय की नाही याची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम करा.

 नेहमी स्पष्ट आणि सुस्पष्ट संवाद साधा. गोंधळ न होता, विश्वासार्ह संवाद ठेवा. टीमवर्क सुधारते.

 संयम आणि सहकार्य ठेवा.
 सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा. चांगले संबंध यशाच्या वाटचालीत मदत करतात.

 स्वतःवर विश्वास ठेवा.
   काम करताना ठाम निर्णय घेण्याची तयारी ठेवा.

 नेहमी आत्मपरीक्षण करा.
आपली चूक ओळखा आणि सुधारणेचा प्रयत्न करा.
चाणक्य म्हणतात,सुधारणा हे यशाचं मुख्य शस्त्र आहे.

Click Here