Join us

यश जाधव द्वितीय

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

सिंगल फोटो २१ यश जाधव

सिंगल फोटो २१ यश जाधव
किणी : घुणकी (ता. हातकणंगले) येथील यश प्रकाश जाधव याने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत वॉटर पोल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
राज्य क्रीडा व युवक संचालनालय आणि सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा झाल्या. यामध्ये वॉटर पोल या प्रकारात यश प्रकाश जाधवने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची बडोदा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.