पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल
By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST
अकोला : मनपाच्या पाण्याची चोरी करणार्या ८५ अवैध नळ जोडणीधारकांना दंडात्मक रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली असून, १४ अवैध नळ जोडणीधारकांकडून ६६ हजार रुपये वसूल करण्यात आले.
पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल
अकोला : मनपाच्या पाण्याची चोरी करणार्या ८५ अवैध नळ जोडणीधारकांना दंडात्मक रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली असून, १४ अवैध नळ जोडणीधारकांकडून ६६ हजार रुपये वसूल करण्यात आले.मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने शहरात अवैध नळ जोडणी शोध मोहीम सुरू आहे. मोहिमेदरम्यान ८५ अवैध नळ जोडणीधारकांना पाणीपीसह दंडाची रक्कम जमा करण्याची नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली.