Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारणा बातमी जोड

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

अनिल येवारे (कृष्णाघाट), अभिजित केकरे (कोडोली), संजय जाधव (मिणचे), बाबासाो सालपे (वडगाव) यांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्याता आला.

अनिल येवारे (कृष्णाघाट), अभिजित केकरे (कोडोली), संजय जाधव (मिणचे), बाबासाो सालपे (वडगाव) यांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्याता आला.
यावेळी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संघाचे माजी ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब चौगुले, संघाचे कार्यकारी संचालक सी. एन. गुळवे, सर्व संचालक, वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी व दीपक झावरे यांनी सूत्रसंचालन केले. तर उपाध्यक्ष विलासराव पाटील यांनी आभार मानले.

फोटो - मेल
ओळी - तात्यासाहेब कोरेनगर येथे शुक्रवारी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या आयोजित ४६ व्या वार्षिक सभेत बोलताना आमदार विनय कोरे. समोर सभासद वर्ग.