Join us

विलासराव देशमुखांनी केलेली शाब्दिक कोटी (बातमी जोड)

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

चौकट

चौकट
ग्लेझिंग ग्लास जाळ्याने माखले
नाट्यमंदिराच्या दर्शनी भागात (पश्चिम बाजूस) ग्लेझिंग ग्लास व (दक्षिण बाजूस) लावलेल्या ग्लेझिंग ग्लासची मागील अनेक वर्षांत स्वच्छता केली नसल्याने आतील बाजूस सर्व ग्लास जाळ्यांनी व धुळीने माखले आहेत. याच ग्लासच्या चौकटीमध्ये असंख्य कॅरिबॅग, पुड्या, गुटखा आदींचा कचरा साचला आहे. जेवढे बाहेरून नाट्यमंदिर सुंदर दिसते तेवढेच आतून विद्रूप झाले आहे. या महानाट्यगृहाची दैन्यावस्था पाहून रसिकांचा हिरमोड होत आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन मराठवाड्यातील या अद्ययावत नाट्यगृहाची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी रसिक करीत आहेत.
कॅप्शन
१) सिडकोतील नाट्यगृहात अशा खुर्च्याच गायब झाल्या आहेत.
२) खुर्च्याचे तुटलेले पार्ट असे एकमेकांवर ठेवण्यात आले आहेत.
३) वॉटर कूलर बंद पडून गंजले आहे. त्याचा प्रत्येक भाग वेगळा झाला आहे.
४) स्वच्छतागृहातील आरसे असे फुटले आहेत.
५) अनेक ठिकाणी असे सिलिंग पडले आहे.