Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओकॉन १२० कोटी गुंतविणार

By admin | Updated: June 13, 2015 00:19 IST

व्हिडिओकॉन समूहाची दूरसंचार शाखा व्हिडिओकॉन टेलिकॉम आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये बँ्रडिंग आणि संचार उपक्रमांवर १२० कोटी

नवी दिल्ली : व्हिडिओकॉन समूहाची दूरसंचार शाखा व्हिडिओकॉन टेलिकॉम आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये बँ्रडिंग आणि संचार उपक्रमांवर १२० कोटी रुपये गुंतवणुकीची तयारी करीत आहे. यासाठी कंपनीने बॉलीवूडमधील अभिनेत्री गौहर खान हिला आपले बँ्रड अ‍ॅम्बेसेडॉर केले आहे. १२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून कंपनी दुसऱ्या श्रेणीची शहरे व छोट्या गावांतील मोबाईलच्या युवा ग्राहकांशी जोडली जाईल. व्हिडिओकॉनचे चार विभागांत एक कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कंपनीची सेवा बिहार, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात आहे.