वरणगावला नगरपरिषद -----------
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
जळगाव : वरणगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यात आले आहे. राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता जाहीर होण्याआधीच शासनाने हा निर्णय घेतला आहे.
वरणगावला नगरपरिषद -----------
जळगाव : वरणगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यात आले आहे. राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता जाहीर होण्याआधीच शासनाने हा निर्णय घेतला आहे.नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेच्या अनुसूची ‘अ’ मध्ये चारही बाजूचे स्थानिक क्षेत्र नमूद केलेले आहे. तर अनुसूची ‘ब’ मध्ये प्रस्तावित स्थानिक क्षेत्राच्या चारही बाजूच्या सीमा नमूद केलेल्या आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने अधिसूचना काढली आहे. (प्रतिनिधी)