Join us
Daily Top 2Weekly Top 5

शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

By admin | Updated: June 9, 2014 04:37 IST

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला.

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला. या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामसह अनेक राज्यांत मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. शारदा समूहाशी संबंधित ९० टक्क्यांहून अधिक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)