Join us
Daily Top 2Weekly Top 5

उमेश गायकवाड यांना पीएच. डी.

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मार्गासनी : तालुक्यातील विंझर येथील उमेश मारुती गायकवाड यांना ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयात पीएच.डी. मिळाली आहे. त्याबद्दल विंझरच्या सरपंच निर्मला गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्या सखे, डॉ. सर्वेश अवस्थी यांनी मार्गदर्शन केले.

फोटोसाठी ओळ उमेश गायकवाड