Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी,चारचाकी वाहन बाजारात गर्दी...

By admin | Updated: October 29, 2016 01:05 IST

चारचाकी खरेदीलाही गर्दी

चारचाकी खरेदीलाही गर्दी
दुचाकीप्रमाणे चारचाकी नवीन वाहन घरासमोर असावे असे अनेकांची प्रयत्न असतात. ही वाहने जास्तीत जास्त खरेदी व्हावीत म्हणूनही अनेकांचे प्रयत्न दिसून येत आहेत. अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. या मुहूर्तावर जवळपास १५० नव्या गाड्या रस्त्यावर आल्या. तर अनेकांनी लक्ष्मीपूजनाला नवीन गाडी घरात यावी म्हणून नोंदणी करून ठेवली आहे. लक्ष्मी पूजनाला जवळपास ...... चारचाकी वाहने रस्त्यावर येतील.
--------
प्रतिसाद चांगला
यंदा पावसाळा चांगला होता. त्यामुळे बाजापेठेत तेजी आहे. वाहन खरेदीस गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद असल्याचे लक्षात येते.
- विवेक जोशी, व्यवस्थापक पगारिया ॲटो.