Join us

जिल्?ात चारा टंचाई नाही

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

सोलापूर: सध्या चार लाख 21 हजार 231 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो जिल्?ातील पशुधनासाठी 31 पुरू शकेल़ विविध योजनांमार्फत 7 लाख 43 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, हा चारा 46 दिवस पुरेल़ ऊस पिकाचा 25 टक्के वापर केल्यास तेथून पुढे साडेचार महिने चारा पुरेल़ म्हणजेच सात महिने पुरेल इतका चारा जिल्?ात उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आह़े