Join us
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर कारवाई करणार

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST


बातमी महत्त्वाची ...

नागपूर : फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या वर्धा रोड येथील कार्यालयावर शुक्रवारी ग्राहकांनी नव्हे तर १० ते १५ गंुड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला आहे. अशा लोकांवर फिनिक्स कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. बँकेकडे प्लॉट गहाण ठेवून कोणत्याही ग्राहकांना विकले नाहीत, शिवाय कुणाचीही फसवणूक केली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गुंडांनी रकमेची मागणी केली आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. याची सूचना पोलिसांना देताच गुंडांनी पळ काढला.