Join us

प्रदेश युवा क्रांती मंचच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार राठी, शहराध्यक्षपदी प्रशांतकुमार राठी

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

सोलापूर: महाराष्ट्र प्रदेश युवा क्रांती मंचच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार राठी, तर शहराध्यक्षपदी प्रशांतकुमार राठी यांची निवड करण्यात आली.

सोलापूर: महाराष्ट्र प्रदेश युवा क्रांती मंचच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार राठी, तर शहराध्यक्षपदी प्रशांतकुमार राठी यांची निवड करण्यात आली.
पुणे येथे झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. अन्य पदाधिकारी: महेश पाटकूलकर-स्वामी, मनोज शहा, संदेश रायकर, संतोष देशपांडे, रमेश सुरवसे, जायप्पा गवळी, मिलिंद गायकवाड, कृष्णल सारडा आदी. सल्लागार म्हणून अँड. जी. बी. सारडा, अँड. प्रियल सारडा, डॉ. संदीप लोहिया, मनमोहन कासट, नारायणदास जाजू, बाबुभाई मेहता हे काम करणार आहेत.