Join us

राज्य-थोडक्यात-नागपूर

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

राज्य-थोडक्यात-नागपूर

राज्य-थोडक्यात-नागपूर

सत्र न्यायालयाचा िनणर्य कायम
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला िनदोर्ष मुक्त करण्याचा वधार् सत्र न्यायालयाचा िनणर्य कायम ठेवला आहे. आरोपीचे नाव सिचन (३९) आहे. पोलीस तक्रारीनुसार पीिडत मुलगी २२ िडसेंबर २००० रोजी शाळेत जाण्यासाठी िसंदीला आली असता आरोपी ितला कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन राजस्थानला घेऊन गेला. दरम्यान त्याने मुलीवर दोनदा अत्याचार केला. सत्र न्यायालयाने १७ जुलै २००३ रोजी आरोपीला भादंिवच्या कलम ३६३, ३६६, ३७६ मधून दोषमुक्त केले होते. यािवरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने शासनाचे अपील खारीज केले.

गोंडवाना रद्द,
रेल्वे िवस्कळीतच
नागपूर : दाट धुके पडल्यामुळे मागील १० िदवसांपासून िवस्कळीत झालेले रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नाही. दरम्यान शुक्रवारी गोंडवाना एक्स्प्रेस ही गाडीच रद्द झाल्यामुळे नागपुरातून प्रवास करणार्‍या २५० रेल्वे प्रवाशांसमोर पेच िनमार्ण झाला. त्यांना आपले ितकीटच रद्द करण्याची पाळी आली.