Join us
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यात कडधान्य काढणीस प्रारंभ

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

सावरवाडी : खरीप हंगामात पेरणी के लेली कडधान्य पिकांच्या काढणीस करवीर तालुक्यात प्रारंभ झाला आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चवाळा यासारख्या पिकांच्या काढणीस सुरुवात झाली आहे. यावर्षी कडधान्य पिकांना पाऊस पोषक ठरल्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते.