चांदीची मूर्ती बातमी जोड
By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST
चौकट
चांदीची मूर्ती बातमी जोड
चौकट७० लाखांच्या मूर्ती शासन मान्यताप्राप्त मूल्यांकन अधिकार्यांनी सांगितले की, आज चांदीचा भाव ४४ हजार ७०० रुपये प्रतिकिलो आहे. शहरातील पाच चांदीच्या मूर्तीर्ंचे एकत्रित वजन १५६ किलो ८०१ ग्रॅम एवढे आहे. याची किंमत ७० लाख एवढी होते. चौकटचांदीच्या गणपतीला विशेष सुरक्षाचार सार्वजनिक गणेश मंडळांनी चांदीच्या गणेशमूर्ती बसविल्या आहेत. तेथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी येथे सेक्युरिटी गार्डची नेमणूक केली असून, मंडळाचे कार्यकर्ते आळीपाळीने देखरेख करतात.