Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स ११८ अंकांनी सुधारला

By admin | Updated: August 19, 2016 05:46 IST

गुरुवारी शेअर बाजारात सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजार ११८.0७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९.२0 अंकांनी वाढला.

मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजार ११८.0७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९.२0 अंकांनी वाढला. शेअर बाजारात तीन दिवसांत प्रथमच वाढ झाली आहे.अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्याजुलैच्या बैठकीत व्याज दरवाढ करण्याची शक्यता मावळल्यामुळे बाजारात तेजी परतली आहे.त्यातच मुडीजने भारताचा वृद्धिदर अंदाज ७.५ टक्क्यांवर कायमठेवला आहे. याचा सुयोग्यपरिणाम बाजारात दिसून आला. (प्रतिनिधी)