Join us

सेन्सेक्स ३0 अंकांनी सावरला

By admin | Updated: October 15, 2016 01:21 IST

घसरलेला महागाई निर्देशांक आणि जागतिक बाजारांतील तेजी याचा लाभ मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0पेक्षा जास्त अंकांनी

मुंबई : घसरलेला महागाई निर्देशांक आणि जागतिक बाजारांतील तेजी याचा लाभ मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0पेक्षा जास्त अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १0पेक्षा जास्त अंकांनी वाढला. सेन्सेक्स २७,६७३.६0 अंकांवर बंद झाला. निफ्टी ८,५८३.४0 अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)