Join us

सेन्सेक्स तेजीत

By admin | Updated: February 10, 2017 00:36 IST

गुरुवारी शेअर बाजारात अल्प प्रमाणात वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९.७८ अंकांनी अथवा 0.१४ टक्क्यांनी वाढून २८,३२९.७0 अंकांवर बंद झाला.

मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात अल्प प्रमाणात वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९.७८ अंकांनी अथवा 0.१४ टक्क्यांनी वाढून २८,३२९.७0 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९.३५ अंकांनी अथवा 0.११ टक्क्यांनी वाढून ८,७७८.४0 अंकांवर बंद झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील टीसीएसने सर्वाधिक २.७२ टक्क्यांची वाढ नोंदविली. त्याखालोखाल भारतीय एअरटेल, इन्फोसिस, गेल, विप्रो, आयटीसी, आरआयएल, एमअँडएम, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, अदाणी पोर्ट्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग वाढले.