Join us

सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरला

By admin | Updated: May 27, 2015 01:59 IST

शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला.

मुंबई : शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला. मॅट करांची भीती पुन्हा निर्माण झाल्यामुळे विदेशी संस्थांनी जोरदार विक्री केली. त्यामुळे बाजारात घसरण झाली आहे.