Join us
Daily Top 2Weekly Top 5

िसंगल कॉलम

By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST

आयुध िनमार्णीत सतकर्ता सप्ताह

आयुध िनमार्णीत सतकर्ता सप्ताह
नागपूर : आयुध िनमार्णी, अंबाझरी येथे नुकताच सतकर्ता जागरुकता सप्ताह आयोिजत करण्यात आला. याप्रसंगी िविवध िवषयांवर पिरचचार् आिण पिरसंवादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे प्रामुख्याने उपिस्थत होते. तामगाडगे यांचे स्वागत संयुक्त महाप्रबंधक टी.जे. कुंवर यांनी केले. याप्रसंगी व्याख्यान देताना संदीप तामगाडगे म्हणाले, सामान्य माणूस त्याच्या सतकर्तेिवषयी जागरूक नाही. शासकीय नोकरी करताना आम्ही कतर्व्यबद्ध आहोत. पण शासकीय व्यवस्था हे काम करते आहे त्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश आहे. अन्यथा गुन्हेगारी कारवायांवर अंकुश रािहला नसता. अपराध, अनैितकता, संपत्तीचे िववाद आदी सीबीआयच्या कक्षेत येतात. तक्रार प्राप्त झाल्यावर सीबीआयतफेर् तपासणी केली जाते. बहुतांश गुन्हे सामान्य जनतेच्या बेजबाबदारपणामुळे होतात. यासाठी जनतेने जागरुक राहावे आिण प्रत्येक शासकीय कमर्चार्‍याने शासकीय अिधकारांचा गैरवापर करू नये. यामुळे गुन्हे रोखता येतील. कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी महाप्रबंधक सौरभकुमार होते. अपर महाप्रबंधक तनिजन वंगल यांनी आभार व्यक्त केले.