Join us

रुस्तमाबाद तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय इंगळे

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

रुस्तमाबाद : येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम इंगळे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकर्‍यांनी बहुमताने इंगळे यांची निवड केली. तंटामुक्त समितीतर्फे गावात विविध विकास कामे करण्याचा निर्धार यावेळी इंगळे यांनी बोलून दाखविला. बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर) 30सीटीसीएल44