Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ जून रोजी स्टेट बँकेचा संपाचा इशारा

By admin | Updated: June 1, 2015 23:46 IST

इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईत गुरुवारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येईल. स्टेट बँक आॅफ मैसूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर जय

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये पाच सहयोगी बँका विलीन करण्यास आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने विरोध केला आहे. सरकारने विलीनीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास ४ जून रोजी स्टेट बँकेच्या संबंधित पाच सहयोगी बँकांमध्ये देशपातळीवर संप करण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईत गुरुवारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येईल. स्टेट बँक आॅफ मैसूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक आॅफ पटियाला व स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका स्टेट बँकेत विलीन करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याविरोधात हा संप आहे.