Join us

डॉलरच्या तुलनेत रुपया उतरला

By admin | Updated: August 14, 2014 03:50 IST

आयातदारांकडून डॉलरची वाढलेली मागणी आणि औद्योगिक उत्पादनांची कमी झालेली गती या पार्श्वभूमीवर बुधवारी रुपया १३ पैशांनी उतरून ६१.२१ झाला.

मुंबई : आयातदारांकडून डॉलरची वाढलेली मागणी आणि औद्योगिक उत्पादनांची कमी झालेली गती या पार्श्वभूमीवर बुधवारी रुपया १३ पैशांनी उतरून ६१.२१ झाला.तथापि, चांगले स्थानिक समभाग व काही प्रमाणात आलेल्या भांडवलामुळे रुपयाची आणखी घसरण थांबवता आली, असे फोरेक्स डीलरने म्हटले.परकीय चलन विनिमय बाजारात डॉलरची किंमत ६१.२९ रुपयांनी सुरू झाली. ती त्याआधी ६१.०८ रुपये होती. ६ आॅगस्टपासून रुपया १३ पैशांनी प्रथमच घटला आहे. (वृत्तसंस्था)