Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात येणारा रेमिटन्स वाढला

By admin | Updated: August 30, 2015 21:55 IST

चीनचे चलन युआनच्या अवमूल्यनानंतर भारताचा रुपयाही कमजोर झाला. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पैसा पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयांना

दुबई : चीनचे चलन युआनच्या अवमूल्यनानंतर भारताचा रुपयाही कमजोर झाला. संयुक्त अरब अमिरातीतून भारतात पैसा पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयांना त्याचा लाभ झाला आहे. भारतात पाठविण्यात येणाऱ्या रेमिटन्समध्ये २५ टक्के वाढ झाली आहे, असे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.