Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिकसाठी अनोळखी व्यक्तींना रोजगार देण्यास मनाई

By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST

जळगाव- जिल्हाभरात अनोळखी व्यक्तींना रोजगार देण्यास जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई केली आहे. कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश त्यांनी काढले आहेत. १२ सप्टेंबरपासून पुढील ६० दिवस हे आदेश लागू राहतील. या कालावधित संस्था, खाजगी मालकांकडे नोकरीसाठी घेतल्या जाणार्‍या व्यक्तींकडून त्यांचे नाव पत्ता, मूळगाव याची अधिकृत कागदपत्रे, पुरावे घेणे बंधनकारक आहे. त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी, असेही कळविले आहे.