Join us

(वाचली) अंबाबाई देवीचा पालखी सोहळा फोटो

By admin | Updated: September 28, 2014 23:09 IST

फोटो : २८कोल-महालक्ष्मी पालखी

फोटो : २८कोल-महालक्ष्मी पालखी
फोटोओळी :
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवारी अंबाबाईची तिरुमला तिरुपती मंदिराच्या आकारातील पालखी सजविण्यात आली होती. या सोहळ्यास झालेली भाविकांची प्रचंड गर्दी. यावेळी कालच्या धक्काबुकीनंतर आज पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून मंदिरात पोलीस बंदोबस्तात वाढ केली होती.
(छाया : दीपक जाधव)