मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘अनिर्बंध’ वित्तीय समावेशन कार्यक्रमामुळे अडचणी उभ्या होऊ शकतात, असा सावधानतेचा इशारा दिला. बँकांनी यासंदर्भात योग्य सुरक्षा उपाययोजना अमलात आणाव्यात, असेही आरबीआयने सांगितले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर एच.आर. खान हे येथे एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेने दिला धोक्याचा इशारा
By admin | Updated: January 31, 2015 02:24 IST